पुण्यात वेश्या व्यवसायात अभिनेत्री 2 रशियन मॉडेल सह ताब्यात

पुण्यात एका राजस्थानी अभिनेत्रींसह दोन रशियन मॉडेलला पुण्यातील विमाननगर भागातून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पुण्यात वेश्या व्यवसायात अभिनेत्री 2 रशियन मॉडेल सह ताब्यात

पुण्यात एका राजस्थानी अभिनेत्रींसह दोन रशियन मॉडेलला पुण्यातील विमाननगर भागातून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. राजस्थानी अभिनेत्री आणि 2 रशियन मॉडेल ऑनलाईन वेश्याव्यवसाय करण्यासाठी पुण्यात आल्या असून पुणे शहर गुन्हे शाखेने त्यांना विमाननगर येथून अटक केली आहे. 

विदेशातून ऑनलाईन माध्यमातून या भारतात वेश्याव्यवसाय करण्यासाठी येत होत्या. ऑनलाईन वेश्याव्यवसाय करण्यासाठी राजस्थानी अभिनेत्री आणि 2 रशियन मॉडेल पुण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून पुण्याच्या पोलीस गुन्हे शाखेने पुण्यातील विमाननगरात सापळा रचून हाय प्रोफाइल वेश्या व्यवसाय करणाऱ्या या अभिनेत्रींसह 2 रशियन मॉडेलाना ताब्यात घेतलं. हा व्यवसाय विदेशातून चालवण्यात येत असल्याची माहिती पोलिसांच्या कारवाई नंतर समोर आली. 

 

 Edited by – Priya Dixit 

Go to Source