अभिनेत्री आणि मॉडल पूनम पांडेचे निधन
बॉलिवूडची अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेचे निधन झाले आहे. त्यांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग झाला होता. त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर ही माहिती देण्यात आली आहे.(सविस्तर वृत्त लवकरच)
Home महत्वाची बातमी अभिनेत्री आणि मॉडल पूनम पांडेचे निधन