Amala Paul: लग्नाच्या दोन महिन्यांतच अजय देवगणच्या अभिनेत्रीने दिली ‘गुडन्यूज’! फोटो शेअर करत म्हणाली…
Amala Paul Announced Pregnancy: अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच अमला पॉल हिने आपल्या बॉयफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधली होती. आता तिने ही आनंदाची बातमी शेअर करून सगळ्यांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे.