अभिनेता श्रेयस तळपदे आणि आलोक नाथवर गुन्हा दाखल; कोट्यवधी रुपयांची झाली होती फसवणूक! नेमकं प्रकरण काय?

FIR Against Shreyas Talpade : मल्टी लेवल मार्केटिंग प्रकरणी अभिनेता श्रेयस तळपदे आणि आलोकनाथ यांच्याविरुद्ध विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  हे प्रकरण एका कंपनीच्या प्रमोशनशी संबंधित आहे. या प्रकरणाशी सोनू सूदचाही संबंध असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.