Vidyadhar Joshi Health: १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा कोरोना झाला अन्…; मृत्यूशी झुंज देऊन ‘असे’ परतले विद्याधर जोशी!
Actor Vidyadhar Joshi Health Update: विद्याधर जोशी यांना झालेला आजार इतक्या गंभीर स्वरूपाचा होता की, यावर कोणत्याही प्रकारचे औषध देखील उपलब्ध नव्हते.