Suniel Shetty: जावई केएल राहुलच्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच सासरेबुवा सुनील शेट्टीने दिली प्रतिक्रिया! म्हणाला…
Suniel Shetty On KL Rahul Trolls: नात्याने जरी ते जावई आणि सासरे असले, तरी सुनील शेट्टी आणि केएल राहुल यांच्यात अगदी मैत्रीचं नातं आहे. दोघेही एकमेकांविषयी भरभरून बोलताना दिसतात.