Balumamachya Navan Changbhala: सुमित पुसावळेने मालिका सोडली; आता ‘हा’ अभिनेता साकारणार ‘बाळूमामां’ची भूमिका!
Balumamachya Navan Changbhala New Actor: ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेत मुख्य भूमिका म्हणजेच ‘बाळूमामां’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता सुमित पुसावळे याने या मालिकेला रामराम केला आहे.