शिव ठाकरेने केली ‘बिग बॉस मराठी २’ची पोलखोल; म्हणाला ‘बक्षिसाची रक्कम निम्म्याहून कमी…’
अभिनेता शिव ठाकरे हा ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या सीझनचा विजेता ठरला होता. मात्र, त्याच्या एका खुलाशामुळे सगळेच हैराण झाले आहेत.