Rakesh Bedi: आर्मी ऑफिसर सांगून लावला ७५ हजारांचा चुना; ‘गदर २’ फेम अभिनेता फ्रॉडचा शिकार
Fraud With Rakesh Bedi: ‘गदर २’ फेम अभिनेत्याला तब्बल ७५ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणाची तक्रार आता अभिनेत्याने पोलिसांकडे केली आहे.