‘दामले निवृत्त व्हा!’; चाहत्याच्या खोचक कमेंटला अभिनेता प्रशांत दामले यांचं चोख उत्तर! म्हणाले…
‘गेला माधव कुणीकडे’ या नाटकाच्या तालमीचा व्हिडीओ प्रशांत दामले यांनी फेसबुक अकाउंटवरून शेअर केला होता. त्यांच्या व्हिडीओवर आलेल्या अनेक कमेंट्सनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.