रामलीलात अभिनय करताना रंगमंचावर हृदयविकाराचा झटका येऊन कलाकाराचा मृत्यू

दिल्लीतील शाहदरा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रामलीलामधील एका कलाकाराचे अभिनय करताना हृदयविदाकाराचा झटक्या येऊन मृत्यू झाला आहे.

सदर घटना दिल्लीच्या शाहदराची आहे. नवरात्रीच्या निमित्ताने दिल्लीतील शाहदरा येथे रामलीलाचे आयोजन केले जात आहे. शनिवारी रात्री रामलीलामध्ये प्रभू रामाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराच्या छातीत अचानक दुखू लागले,आणि मंचाच्या मागे जातात. त्यामुळे त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. येथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.सुशील कौशिक (४45) असे मृताचे नाव आहे, सुशील शिवखंड विश्वकर्मा नगर परिसरात राहत होता. तो व्यवसायाने प्रॉपर्टी डीलर होता. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. सुशील भगवान रामची भूमिका साकारत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. 

संवाद बोलत असताना त्यांच्या छातीत दुखू लागले आणि मयत मंचावरून मागेच निघून जातात.त्याला तातडीने  रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मयत या रामलीला मध्ये रामाचा अभिनय करत होता. 

Edited By – Priya Dixit 

Go to Source