‘सोढी’ हरवलाय! आता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या कलाकारांची दिल्ली पोलिसांकडून चौकशी होणार

गुरुचरण सिंह हा २२ एप्रिलपासून बेपत्ता आहे. दिल्ली पोलीस या संदर्भात ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या कलाकारांची चौकशी करणार असल्याचे बोलले जात आहे.