Chanakya Niti: चुकूनही ‘या’ ५ लोकांना तुमचे दु:ख आणि वेदना सांगू नका, भविष्यात येतील मोठ्या अडचणी
Thoughts Of Acharya Chanakya In Marathi: आपल्या आयुष्यातील दु:ख, वेदना आणि संकटे कधीच काही लोकांसोबत शेअर करू नयेत, असे त्यांनी म्हटले आहे. या लोकांपासून अंतर राखणे खूप महत्वाचे आहे, कारण या लोकांशी शेअर केलेल्या समस्या कमी होण्याऐवजी वाढतात.
