मधुमेह आणि वजन नियंत्रित ठेवण्यासाठी भात बंद करणे योग्य आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांकडून
Right Way To Eat Rice: मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि लठ्ठपणाच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी राहणीमानाबरोबरच खाण्यापिण्याच्या बाबतीतही अनेक बदल करावे लागतात. अशा वेळी बहुतेक लोक आधी भात खाणे बंद करतात, पण असे करणे योग्य आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांकडून…