Chanakya Niti: शत्रूंपेक्षाही जास्त धोकादायक असतात ‘अशी’ लोकं, लांब राहिलेलच बरं!
Chanakya Niti in Marathi: आचार्य चाणक्य यांनी नितीशास्त्रात सांगितलेली धोरणे आजही उपयोगी पडतात. त्यांनी अशा लोकांबद्दल सांगितले आहे ज्यांच्यापासून आपण लांब राहिले पाहिजे.