Chanakya Niti: चाणक्य नीतीनुसार ‘या’ लोकांवर कधीच ठेऊ नका विश्वास, आयुष्यात होईल मोठा पश्चाताप
Thoughts of Acharya Chanakya: आपल्या हयातीत त्यांनी मानवाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी अनेक प्रकारची धोरणेही रचली होती. या धोरणांबद्दल असे म्हटले जाते की, जेव्हा कोणीही त्यांचे पालन करते तेव्हा त्याला यशस्वी आणि समृद्ध जीवन जगण्याची संधी मिळते.