Chanakya Niti: नोकरी असो वा व्यवसाय, यशस्वी होण्यासाठी ‘या’ गोष्टींपासून राहा दूर!
Acharya Chanakya: चाणक्य नीतीतील धोरणं आजही प्रासंगिक आहेत आणि आपल्याला करिअर आणि व्यवसायात यशस्वी होण्यास मदत करू शकतात. यश मिळवण्यासाठी चाणक्य नीतीमध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत जे आपण टाळले पाहिजे.