Joint Pain Remedies: आयुर्वेदानुसार सांधेदुखीमध्ये चुकूनही करू नका या गोष्टी, आणखी वाढेल त्रास
Ayurveda Tips: सांधेदुखीमुळे शरीराच्या काही भागात अत्यंत वेदना होतात. यापासून आराम मिळवायचा असेल तर काही गोष्टी टाळण्याचे आयुर्वेदात सांगितले आहे. या कोणत्या गोष्टी आहेत जाणून घ्या.