भाजप- राष्ट्रवादी युतीकडून अबिद नाईक यांचा अर्ज दाखल
वॉर्ड क्रमांक 17 मधून नगरसेवक पदासाठी दाखल केला अर्ज
कणकवली / प्रतिनिधी
कणकवली नगरपंचायतमध्ये भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची युती झाली आहे. या युतीच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी वार्ड नंबर 17 मधून नगरसेवक पदासाठी सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांच्याकडे अर्ज दाखल केला.यावेळी बाबू गायकवाड, सुभाष चव्हाण, प्रकाश चव्हाण, संजीवनी पवार, अनिस नाईक, शिल्पा नार्वेकर, जुईली निगरे, शुभांगी नार्वेकर, शीला चव्हाण, गुरुदत्त हळवे, ज्ञानदेव हळवे, संतोष यादव, सुभाष सावंत, निशिकांत कडुलकर, इमरान शेख, इकार नाईक, रीजा नाईक व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी भाजप- राष्ट्रवादी युतीकडून अबिद नाईक यांचा अर्ज दाखल
भाजप- राष्ट्रवादी युतीकडून अबिद नाईक यांचा अर्ज दाखल
वॉर्ड क्रमांक 17 मधून नगरसेवक पदासाठी दाखल केला अर्ज कणकवली / प्रतिनिधी कणकवली नगरपंचायतमध्ये भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची युती झाली आहे. या युतीच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी वार्ड नंबर 17 मधून नगरसेवक पदासाठी सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांच्याकडे अर्ज दाखल केला.यावेळी बाबू गायकवाड, सुभाष चव्हाण, प्रकाश चव्हाण, […]
