Video: घटस्फोटाच्या चर्चा खोट्या? बच्चन कुटुंबासोबत दिसली ऐश्वर्या राय, धरला बिग बींचा हात
Video: अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या अफवा गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर सुरु होत्या. पण आता या निव्वळ अफवा असल्याचे सिद्ध झाले आहे.