Abhishek Aishwarya News: घटस्फोटाची चर्चा करणाऱ्यांना चपराक! अंबानींच्या सोहळ्यात बच्चन कुटुंबाची धमाल; पाहा Viral Video
Abhishek Bachchan-Aishwarya Rai Viral Video: अंबानींच्या इव्हेंटमध्ये ऐश्वर्या आणि मुलगी आराध्या म्युझिक एन्जॉय करताना दिसल्या आहेत. तर, अभिषेकही या दोघींसोबत सेलिब्रेशन एन्जॉय करताना दिसला आहे.