Aarya Ambekar: एका वाघाची शिकार एका हरणीने केली, तर आता पुढे काय? आर्या आंबेकर देणार उत्तर!
Aarya Ambekar Valentine’s Day Special: ‘दबक्या पावलांनी आली, माझी मालकीण झाली… एका वाघाची शिकार एका हरणीने केली’ या गाण्याच्या लक्षवेधी शब्दांमुळे सोशल मीडियावर हे गाणं तुफान व्हायरल झालं होतं.
