Amir Khan: आमचे आजही एकमेकांवर प्रेम आहे; किरण रावसोबतच्या नात्याबद्दल आमिर खानचा खुलासा

Amir Khan: आमिर खान आणि किरण राव यांच्या ‘लापता लेडीज’ या चित्रपटाने कमाल केली आहे. आमिरच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये बनलेल्या या चित्रपटाची निर्मिती किरणने केली आहे. घटस्फोटानंतरही हे दोघे एकत्र दिसत आहेत. त्यावर आमिरने प्रतिक्रिया दिली.