दोन घटस्फोटांनंतर आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाची चर्चा! कपिल शर्माने प्रश्न विचारताच अभिनेता म्हणाला…
‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये या शनिवारी पुढचा पाहुणा म्हणून बॉलिवूड अभिनेता आमिर खान हजेरी लावणार आहे. या दरम्यान शोमध्ये आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाविषयी चर्चा पाहायला मिळणार आहे.
