Ira Khan Wedding: आमिर खानची लेक लग्न बंधनात अडकणार! आयराच्या विवाह सोहळ्याला झाली सुरुवात
Ira Khan-Nupur Shikhare Wedding:आयरा आणि नुपूर येत्या ३ जानेवारीला लग्न बंधनात अडकणार आहे. दरम्यान, खान आणि शिखरे परिवारात या लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे.