Nupur Ira Wedding: लेकीच्या प्रीवेडिंग सोहळ्यात बेभान होऊन नाचला आमिर खान! व्हिडीओ होतोय व्हायरल

Aamir Khan Dance In Nupur Ira Wedding: या व्हिडीओमध्ये आमिर खान आणि किरण राव दोघेही नाचताना दिसले आहेत. आयराच्या लग्नाआधीच्या सोहळ्यात दोघेही राजस्थानी डान्सर्ससोबत ठेका धरताना दिसले आहेत.