संजनाची तक्रार करून काय होणार? ३०० शब्दांचा निबंध लिहून सुटेल; ‘आई कुठे काय करते’ मालिकेवर प्रेक्षक संतापले
आई कुठे काय करते मालिकेतील संजनाची कटकारस्थाने संपण्याचे नावच घेत नाहीत. आता मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक संतापले आहेत.