१२-१३ तास सलग रडतेय; आशुतोषसाठी अरुंधतीची भावनिक पोस्ट
‘आई कुठे काय करते’ मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणाऱ्या मधुराणीने सोशल मीडियावर आशुतोषच्या आठवणीत एक पोस्ट लिहिली आहे. तिची ही पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.