Aai Kuthe Kay Karte: अरुंधती तिसरं लग्न करणार का?; आशुतोषचा मृत्यू पाहून ‘आई कुठे काय करते’चे प्रेक्षक संतापले!

Aai Kuthe Kay Karte Fans Angry: ‘आई कुठे काय करते’च्या नव्या प्रोमोवर प्रेक्षक चांगलेच संतापले आहेत. कमेंट्सच्या माध्यामतून प्रेक्षकांनी आता आपला राग व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.