बेळगाव:पाळीव कुत्र्याला घेऊन गेलेल्या तरुणीचा टेरेसवरून पडून मृत्यू
बेळगाव: आपल्या पाळीव कुत्र्याला अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावर घेऊन गेले असता एका तरुणी टेरेसहून खाली पडून मृत पावल्याची घटना 6 वा क्रॉस सदाशिवनगर येथे घडली आहे. समजलेली प्राथमिक माहिती अशी कि , ओशाना रोनॉल्डो पेचेको (वय वर्षे 21) हि बीबीएची विद्यार्थिनी बुधवारी रात्री 9 च्या सुमारास सदाशिवनगर येथील आपल्या ओम अपार्टमेंटवरील टेरेसवर आपल्या पाळीव कुत्र्याला घेऊन गेली होती. त्यावेळी हि घटना घडली आहे. जेव्हा ओशाना खालती पडली त्या वेळी तीचा भाऊ लिऑन हा अपार्टमेंटकडे येत होता, त्यामुळे त्याला हि घटना निदर्शनास आली. लागलीच त्याने आपली बहीण ओशानाला इस्पितळात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. एपिएमसी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Home महत्वाची बातमी बेळगाव:पाळीव कुत्र्याला घेऊन गेलेल्या तरुणीचा टेरेसवरून पडून मृत्यू
बेळगाव:पाळीव कुत्र्याला घेऊन गेलेल्या तरुणीचा टेरेसवरून पडून मृत्यू
बेळगाव: आपल्या पाळीव कुत्र्याला अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावर घेऊन गेले असता एका तरुणी टेरेसहून खाली पडून मृत पावल्याची घटना 6 वा क्रॉस सदाशिवनगर येथे घडली आहे. समजलेली प्राथमिक माहिती अशी कि , ओशाना रोनॉल्डो पेचेको (वय वर्षे 21) हि बीबीएची विद्यार्थिनी बुधवारी रात्री 9 च्या सुमारास सदाशिवनगर येथील आपल्या ओम अपार्टमेंटवरील टेरेसवर आपल्या पाळीव कुत्र्याला घेऊन […]
