A Valentines Day: हास्यजत्रा फेम अरूण कदम म्हणतायत ‘डोन्ट वरी’! नवंकोरं गाणं सोशल मीडियावर गाणं तुफान व्हायरल

A Valentines Day Marathi Movie: ‘डोन्ट वरी जरा… बंडखोरी करा… या ना पक्षात या… घुसखोरी करा’ असे बोल असलेल्या या गाण्याचे सोशल मीडियावर अनेक मीम्स बनले आहेत. त्यामुळे हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.