नर्सिंगचे प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

कानपूरमधील कल्याणपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका खासगी रुग्णालयाच्या संचालकने नर्सिंगचे प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीला रुग्णालयातच बंधक बनवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

मिळालेल्या माहितीनुसार, सचेंडी येथे राहणारी 22 वर्षीय तरुणी नर्सिंगची विद्यार्थिनीअसून यासोबतच ती कल्याणपूर येथील एका खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून प्रशिक्षणही घेत होती. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार आरोपीने तिला रविवारी पार्टीच्या बहाण्याने रुग्णालयामध्ये बोलावले होते. ती रुग्णालयामध्ये मध्ये पोहोचली तेव्हा बरेच कर्मचारी निघून गेले होते. त्यावेळी आरोपीने हे दुष्कर्म केल्याचे पीडितेने सांगितले. 

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाली. व पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून पुढील कारवाई सुरु आहे. 

Edited By- Dhanashri Naik 

Go to Source