भाग्यनगर सातवा क्रॉस येथे मोकाट कुत्र्याने घेतला वृद्धाचा चावा
बेळगाव: गेल्या अनेक महिन्यांपासून बेळगाव शहरात भटक्या कुत्रांचा उपद्रव वाढला असून, अनेकदा लहानमुलांसह ज्येष्ठ नागरींवर त्यांचे हल्ले होत आहेत. बेळगाव महापालिकेच्या निदर्शनास येथील नागरिकांनी ही बाब अनेकवेळा आणून देखील या कडे साफ दुर्लक्ष होताना दिसत आहे. आज भाग्यनगर सातवा क्रॉस येथे एका वृद्धाचा या मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला. यामुळे भाग्यनगर परिसरात भीतीचे वातावरण परसरले आहे. गेल्या ८ दिवसापूर्वीच भाग्यनगर येथे एका लहान मुलावर येथील भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. भटक्या कुत्रांच्या बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
Home महत्वाची बातमी भाग्यनगर सातवा क्रॉस येथे मोकाट कुत्र्याने घेतला वृद्धाचा चावा
भाग्यनगर सातवा क्रॉस येथे मोकाट कुत्र्याने घेतला वृद्धाचा चावा
बेळगाव: गेल्या अनेक महिन्यांपासून बेळगाव शहरात भटक्या कुत्रांचा उपद्रव वाढला असून, अनेकदा लहानमुलांसह ज्येष्ठ नागरींवर त्यांचे हल्ले होत आहेत. बेळगाव महापालिकेच्या निदर्शनास येथील नागरिकांनी ही बाब अनेकवेळा आणून देखील या कडे साफ दुर्लक्ष होताना दिसत आहे. आज भाग्यनगर सातवा क्रॉस येथे एका वृद्धाचा या मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला. यामुळे भाग्यनगर परिसरात भीतीचे वातावरण परसरले आहे. […]