हलग्यानजीक भरधाव टेम्पोची ऊसवाहू ट्रॅक्टरला धडक
बेळगाव : पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हलगा ब्रिजजवळ भरधाव टेम्पो व ऊसवाहू ट्रॅक्टर यांच्यात अपघात झाला. शनिवारी मध्यरात्री घडलेल्या या अपघातात दोघे जण किरकोळ जखमी झाले आहेत. यासंबंधी रविवारी हिरेबागेवाडी पोलिसांशी संपर्क साधला असता या घटनेची नोंद झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अपघातानंतर ट्रॅक्टरमधील ऊस महामार्गावर विखुरला होता. सकाळी तो दुसऱ्या वाहनात भरून कारखान्याला पाठविण्यात आला. आयशर टेम्पोच्या केबिनचेही नुकसान झाले आहे.
Home महत्वाची बातमी हलग्यानजीक भरधाव टेम्पोची ऊसवाहू ट्रॅक्टरला धडक
हलग्यानजीक भरधाव टेम्पोची ऊसवाहू ट्रॅक्टरला धडक
बेळगाव : पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हलगा ब्रिजजवळ भरधाव टेम्पो व ऊसवाहू ट्रॅक्टर यांच्यात अपघात झाला. शनिवारी मध्यरात्री घडलेल्या या अपघातात दोघे जण किरकोळ जखमी झाले आहेत. यासंबंधी रविवारी हिरेबागेवाडी पोलिसांशी संपर्क साधला असता या घटनेची नोंद झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अपघातानंतर ट्रॅक्टरमधील ऊस महामार्गावर विखुरला होता. सकाळी तो दुसऱ्या वाहनात भरून कारखान्याला पाठविण्यात आला. आयशर […]