मुंबईमध्ये भरधाव कारची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू; दोन जखमी

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सतत अपघाताच्या घटना घडत आहे. मिळालेय माहितीनुसार मुंबईतील लोअर परळ परिसरातून आग लागल्याची बातमी समोर आली तर आता याच परिसरातून लोअर परळमध्ये एका कारने दुचाकीला धडक दिल्याची घटना समोर आली आहे. या अपघात एकाचा मृत्यू झाला …

मुंबईमध्ये भरधाव कारची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू; दोन जखमी

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सतत अपघाताच्या घटना घडत आहे. मिळालेय माहितीनुसार मुंबईतील लोअर परळ परिसरातून आग लागल्याची बातमी समोर आली तर आता याच परिसरातून लोअर परळमध्ये एका कारने दुचाकीला धडक दिल्याची घटना समोर आली आहे. या अपघात एकाचा मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार पोलसांना सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली व तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात पण दुर्दैवाने एकाचा मृत्यू झाला आहे. तर दोघांची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांनी कार चालक मनीष चंद्रभान सिंग याला ताब्यात घेतले असून, एनएम जोशी मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Go to Source