अनगोळमध्ये आंबिलगाड्यांची भव्य मिरवणूक
बेळगाव : अनगोळ येथे हनुमान जयंतीनिमित्त दरवर्षी यात्रा भरविली जाते. यावर्षीही मोठ्या उत्साहाने ही यात्रा भरविण्यात आली असून मंगळवारी आंबिल गाड्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पारंपरिक वाद्यांच्या गजरात ही मिरवणूक निघाली. यामध्ये शेतकऱ्यांसह तरुणांनी मोठा सहभाग दर्शविला. अनगोळ येथे हनुमान जयंतीनिमित्त आंबिल गाड्यांची आकर्षक मिरवणूक संपूर्ण गावामधून काढण्यात आली. यावेळी आंबिल गाड्यांना आकर्षक सजावट करण्यात आली. याचबरोबर बैलजोड्यांनाही सजवून मिरवणुकीमध्ये सहभागी केले होते. शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने गुलालाची उधळण केली. शेतकरी तसेच तरुणाई विविध पारंपरिक वाद्यांच्या तालावर थिरकली.
Home महत्वाची बातमी अनगोळमध्ये आंबिलगाड्यांची भव्य मिरवणूक
अनगोळमध्ये आंबिलगाड्यांची भव्य मिरवणूक
बेळगाव : अनगोळ येथे हनुमान जयंतीनिमित्त दरवर्षी यात्रा भरविली जाते. यावर्षीही मोठ्या उत्साहाने ही यात्रा भरविण्यात आली असून मंगळवारी आंबिल गाड्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पारंपरिक वाद्यांच्या गजरात ही मिरवणूक निघाली. यामध्ये शेतकऱ्यांसह तरुणांनी मोठा सहभाग दर्शविला. अनगोळ येथे हनुमान जयंतीनिमित्त आंबिल गाड्यांची आकर्षक मिरवणूक संपूर्ण गावामधून काढण्यात आली. यावेळी आंबिल गाड्यांना आकर्षक सजावट […]