दिल्लीच्या माजी पोलिस अधिकाऱ्याने रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या केली

Delhi News: दिल्ली पोलिसांच्या एका माजी उपनिरीक्षकाने परवानाधारक रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. Delhi News: दिल्ली पोलिसांच्या एका माजी उपनिरीक्षकाने परवानाधारक रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे.

दिल्लीच्या माजी पोलिस अधिकाऱ्याने रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या केली

Delhi News: दिल्ली पोलिसांच्या एका माजी उपनिरीक्षकाने परवानाधारक रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे.  

ALSO READ: Nagpur violence: नागपुरात आता परिस्थिती नियंत्रणात, संवेदनशील भागात कर्फ्यू सुरूच

मिळालेल्या माहितीनुसार दिल्ली पोलिसांच्या एका माजी उपनिरीक्षकाने आत्महत्या केली आहे. माजी उपनिरीक्षकाने त्यांच्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडून घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना बहादूरगड येथील सेक्टर ६ येथील घर क्रमांक ११५५ येथे घडली. मृताचे नाव नरेंद्र चिक्कारा असे आहे, तो मूळचा बामडोली गावचा रहिवासी आहे. नरेंद्र चिक्कारा यांनी खूप दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांकडून व्हीआरएस घेतला होता. पोलीस घटनास्थळी या प्रकरणाची चौकशी करत आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले आहे.

ALSO READ: अहिल्यानगर : बारावीत शिकणाऱ्या मुलाची हत्या, विहिरीत आढळले मृतदेहाचे तुकडे

Edited By- Dhanashri Naik 

Go to Source