मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, ट्रकने अनेक वाहनांना धडक दिली

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर एका ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने अनेक वाहनांना धडकला. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे, तर २१ जण जखमी झाले आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या बचाव पथकाने मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे.

ALSO READ: मुंबईत भरतीचा इशारा तर महाराष्ट्रात या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट जारी

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे पर बड़ा हादसा, ट्रेलर ने 25 से ज्यादा गाड़ियों को मारी टक्कर, 1 की मौत, 25 घायल, लगा लंबा जाम #MumbaiPuneExpressway #MumbaiPuneExpressway #RoadAccident #ExpresswayAccident #MaharashtraNews #AsianetNews #BreakingNews pic.twitter.com/Zyhi58EQWb
— Webdunia Hindi (@WebduniaHindi) July 26, 2025
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर एक भीषण अपघात झाला आहे. एका ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने ट्रक अनेक वाहनांना धडकला. या घटनेत अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये अपघातग्रस्त वाहनांची रांग असल्याचे दिसून येते. या अपघातात किमान एका महिलेचा मृत्यू झाला आहे तर २१ जण जखमी झाले आहे. तसेच मुंबईकडे जाणाऱ्या एका ट्रेलरने खंडाळा घाटावर अनेक वाहनांना धडक दिल्याने हा अपघात झाला. अशी माहिती समोर आली आहे. 

ALSO READ: कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरील सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार

Edited By- Dhanashri Naik

Go to Source