पुण्यात 24 वर्षीय तरुणाने महिलेला भरधाव वेगवान कारने धडक दिली,चालकाला अटक

पुण्यात पुन्हा वेगवान कार ने महिलेला धडक देण्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवड येथून समोर आली आहे. या अपघातात महिला गंभीर जख्मी झाली आहे. महिलेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सदर घटना बुधवारची असून पिंपरी चिंचवड, परिसरात कार ने धडक दिल्याने 40 वर्षीय महिला जखमी झाली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या फुटेज मध्ये वेगवान कारने महिलेला धडक दिली असे दिसत आहे. कार चालकाला अटक करण्यात आली आहे. चालकाने मद्यपान केले होते की नाही याची चौकशी पोलीस करत आहे. महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर आहे. 24 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहे. 

Edited by – Priya Dixit  

Go to Source