सावंतवाडीत स्कूटरच्या धडकेत १० वर्षीय विद्यार्थी जखमी
सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी सालईवाड्यातील गणपती मंदिर जवळ एका स्कूटरने ट्युशनला जाणाऱ्या १० वर्षीय विद्यार्थ्याला ठोकर दिली. त्यात तो जखमी झाला आहे .जखमी अवस्थेत पडलेल्या या विद्यार्थ्याला तेथील नागरिकांनी उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलवले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत . सायकांळी पावणेचारच्या सुमारास ही घटना घडली . सदर स्कूटर एक युवती चालवत होती.
Home महत्वाची बातमी सावंतवाडीत स्कूटरच्या धडकेत १० वर्षीय विद्यार्थी जखमी
सावंतवाडीत स्कूटरच्या धडकेत १० वर्षीय विद्यार्थी जखमी
सावंतवाडी । प्रतिनिधी सावंतवाडी सालईवाड्यातील गणपती मंदिर जवळ एका स्कूटरने ट्युशनला जाणाऱ्या १० वर्षीय विद्यार्थ्याला ठोकर दिली. त्यात तो जखमी झाला आहे .जखमी अवस्थेत पडलेल्या या विद्यार्थ्याला तेथील नागरिकांनी उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलवले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत . सायकांळी पावणेचारच्या सुमारास ही घटना घडली . सदर स्कूटर एक युवती चालवत होती.
