धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो.
धन्वंतरी देवतेची कृपा तुमच्यावर कायम राहो
धनत्रयोदशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
धन, धान्य आणि आरोग्याची बरसात होवो
तुम्हाला व तुमच्या परिवाराला धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
दिव्यांचा सण आणि समृद्धीचा प्रकाश!
धनत्रयोदशीच्या मंगलमय शुभेच्छा
आरोग्य हेच सर्वात मोठे धन…
धनत्रयोदशीनिमित्त निरोगी आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा!
सोन्यासारख्या माणसांना
धनत्रयोदशीच्या सोन्यासारख्या शुभेच्छा!