बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा

सण आला आनंदाचा,

माझ्या सर्जा राजाचा!

ऋण त्याचे माझ्या माथी,

सण गावच्या मातीचा

बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!”

आज आहे सण पोळा,

सर्जा राजाला ओवाळा!

बैल पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा!

बैल आमचा शेतकरी मित्र,

शेतीचा खरा आधार

पोळा सणानिमित्त प्रेम अपार!

बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

गळ्यात घंटणी माळा,

पायात घुंगराचा वाळा,

आज आहे सण पोळा,

सर्ज्या राज्याला ओवाळा

बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा