भावपूर्ण श्रद्धांजली

ॐ शांती

मायेचा सागर आज आटला

तुमचे संस्कार आणि प्रेम आम्हाला नेहमी प्रेरणा देत राहतील

भावपूर्ण श्रद्धांजली!

तुमच्या जाण्याने आमच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे

परमेश्वर तुमच्या आत्म्यास शांती देवो

ॐ शांती!

ईश्वर मृतात्म्यास सद्गती देवो

भावपूर्ण श्रद्धांजली!

एक आधारवड आज कोसळला

तुमच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो, हीच ईश्वराकडे प्रार्थना

भावपूर्ण श्रद्धांजली!

त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो, 

हीच ईश्वरचरणी प्रार्थना

ॐ शांती!

काळाच्या पडद्याआड गेलेल्या या पवित्र आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली

त्यांच्या स्मृती सदैव आमच्या हृदयात राहतील

तुमच्या जाण्याने कुटुंबाची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे

ईश्वर तुमच्या आत्म्यास सद्गती देवो