नवर्यासाठी दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
माझ्यासाठी जिथे तू तिथेच आहे घर,
तुझा सहवास जन्मभर राहू दे
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
आपले नाते जसे दीप आणि वातीचे,
तसेच अखंड आणि तेजस्वी राहो!
हॅप्पी दिवाळी पाडवा!
तुम्हाला सुख, ऐश्वर्य, उदंड आयुष्य लाभो हीच मनी इच्छा,
दिवाळी पाडवा शुभेच्छा!
कार्तिक शुद्ध प्रतिपदा,
दिवाळीचा पाडवा आणतो नात्यात गोडवा
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा प्रकाश म्हणजे तू…
दिवाळी पाडव्याच्या प्रेमळ शुभेच्छा!