दिवाळी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा बाबा

 

तुम्हाला सुख, ऐश्वर्य, उदंड आयुष्य लाभो हीच मनी इच्छा,

दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा बाबा!

आई-वडिलांच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने हे घर उजळलेलं राहो

दिवाळी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा बाबा!

माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार असलेल्या बाबांना,

दिवाळी पाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

सोन्यासारखे असो तुमचे दिवस,

प्रेमाने भरलेले असो घर

दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा बाबा!

तुम्हीच माझा आनंद आणि माझी श्रीमंती आहात

हॅपी दिवाळी पाडवा बाबा!