कोलंबियामध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले, 9 सैनिकांचा दुर्दैवी मृत्यू!

कोलंबियातील उत्तरेकडील भागात हे हेलिकॅाप्टटर कोसळून नऊ सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेनं सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.