‘सैराट’ चित्रपटात आर्चीच्या भूमिकेसाठी रिंकू राजगुरु नाही तर ‘या’ अभिनेत्रीची झाली होती निवड
आज ‘सैराट’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन आठ वर्षे झाली आहेत. त्यानिमित्ताने आर्ची या भूमिकेसाठी रिंकू राजगुरु नाही तर कोणत्या अभिनेत्रीची निवड करण्यात आल्याचे समोर आले आहे.
