काहीही झालं तरी चालेल; वयाच्या ७०व्या वर्षी ३१ वर्षीय अभिनेत्रीशी नाव जोडल्यामुळे गोविंद यांनी दिली प्रतिक्रिया
प्रसिद्ध अभिनेते गोविंद नामदेव हे सध्या चर्चेत आहेत. ते एका ३१ वर्षीय अभिनेत्रीच्या प्रेमात पडल्याची माहिती समोर आली आहे. आता यावर अभिनेत्याने स्वत: प्रतिक्रिया दिली आहे.