अदानी पोर्ट्सकडून 500 कोटी रुपयांची उभारणी
अहमदाबाद/ वृत्तसंस्था
अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन या बंदर विकासातील कंपनीने 500 कोटी रुपये उभारण्याचे निश्चित केले आहे. सदरची कंपनी बंदर विकास आणि प्रणाली हाताळणारी आघाडीवरची मानली जाते.
कंपनी सदरची रक्कम ही रोखेच्या माध्यमातून उभारणार आहे. बिगर परिवर्तनीय रोखेच्या माध्यमातून कंपनी वरील रक्कम उभारणार असल्याचे समजते. कंपनीने या संबंधीची माहिती शेअर बाजाराला नुकतीच दिली आहे. यामध्ये एका बाँडची मर्यादा 5 वर्षासाठी असून दुसऱ्या बाँडची मर्यादा 10 वर्षापर्यंत आहे.
Home महत्वाची बातमी अदानी पोर्ट्सकडून 500 कोटी रुपयांची उभारणी
अदानी पोर्ट्सकडून 500 कोटी रुपयांची उभारणी
अहमदाबाद/ वृत्तसंस्था अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन या बंदर विकासातील कंपनीने 500 कोटी रुपये उभारण्याचे निश्चित केले आहे. सदरची कंपनी बंदर विकास आणि प्रणाली हाताळणारी आघाडीवरची मानली जाते. कंपनी सदरची रक्कम ही रोखेच्या माध्यमातून उभारणार आहे. बिगर परिवर्तनीय रोखेच्या माध्यमातून कंपनी वरील रक्कम उभारणार असल्याचे समजते. कंपनीने या संबंधीची माहिती शेअर बाजाराला नुकतीच दिली […]
