फिरायला जायचा प्लॅन आहे? ऑक्टोबर महिन्यात MTDC रिसॉर्ट्समध्ये महिलांना थेट ५० टक्के सूट
Aai Policy: राज्यातील महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने “आई” (AAI) ह्या महिला केंद्रित/लिंग समावेशक पर्यटन धोरणाची आखणी करण्यात आलेली आहे. ह्या धोरणांतर्गत एमटीडीसी आपल्या रिसॉर्ट्समध्ये महिला पर्यटकांना विशेष सुविधा प्रदान करीत आहे.